हिंजवडी आयटी पार्कमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह
शवविच्छेदनासाठी पाठविला मृतदेह : चार-पाच दिवसांपूर्वी खून केल्याचा अंदाज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी आयटी पार्क भागात एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी मुलीचा निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह झाडाला लटवकला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, हिंजवडी आयटी … Read more