कुख्यात गजानन मारणेची नागपूर जेलमधून वर्षभरानंतर सुटका
पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती एमपीडीएअंतर्गत कारवाई : उर्से टोल नाका प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील कुख्यात गजानन मारणे याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती … Read more