आवृत्ती पुणे

‘टीईटी’मध्ये हरकळ या एजंटच्या ११२६ अपात्रांना केले पास

सायबर पोलिसांच्या तपासात उघड : नाशिक विभागात सर्वाधिक दोन हजार ७७० अपात्रांना पैसे घेऊन पास केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ – २० च्या परीक्षेमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने संगनमत करुन तब्बल ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील संतोष हरकळ या एकाच … Read more

घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी : २७ मालमत्तेचे गुन्हे उघड, ३३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सात घरफोड्या उघडकीस आणल्या असून, १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने मागिल महिन्यात १४ घरफोडी, २ … Read more

परराज्यातील दोन अट्टल वाहनचोरांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ची कारवाई : पुण्यातील 11 दुचाकी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ने दोन परराज्यातील अट्टल वाहन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पुण्यातून चोरलेली 11 वाहने जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. … Read more

शांत, संयमी व तणावरहित जीवनाचा आनंद घ्या

जागतिक महिला दिनी भरोसा सेलच्यावतीने महिलांचा सन्मान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शांत आणि निवांत मन हेच जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी उत्तम आणि अंतिम साधन आहे. प्रत्येकाने शांत राहून, संयमी व तणावरहित आनंदी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.जागतिक महिला दिनानिमित्त गुन्हे शाखा भरोसा सेलच्यावतीने विधी अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, कौटुंबिक हिंसाचार, … Read more

स्पा सेंटर चालकाला धमकी देणारा तोतया पोलीस जेरबंद

वाकड पोलिसांत फिर्याद : एक लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.7) … Read more

मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक : जम्पोटेल टेक्नॉलॉजी कंपनीतून झाली होती चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : होलसेल किराणा मालाची विक्री करणाऱ्या लोणीकंद येथील जम्बोटेल टेक्नॉलॉजी कंपनीचे 43 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात रोखपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन लोणीकंद पोलिसांनी अवघ्या … Read more

महिला अधिकारी-अंमलदारांनी केली मेट्रोची सफर

जागतिक महिला दिनानिमित्त लष्कर पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याबरोबर लष्कर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी व अंमलदार यांनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास केला.लष्कर पोलीस स्टेशनमधील संवाद हॉलमध्ये … Read more

पूर्वीच्या भांडणातून कोयत्याने मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

मार्केट यार्ड पोलिसांत फिर्याद : बैलबाजार स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयता, हॉकी स्टीक, लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्ड येथील बैलबाजार स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ ६ मार्च २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. अमित सरवदे … Read more

बापरे…. कपडे व्यावसायिकाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न

सहकारनगर पोलिसांत एकावर गुन्हा : धनकवडीतील स्मशानभूमी परिसरात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास धनकवडी येथील स्मशानभूमी आवारात घडला आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

पुणे पोलिसांनी गुंगारा देणार्‍याला कोल्हापुरात घेरले

वर्णनावरून पकडले : वेषांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत शीख समाजाचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने सुरु होते. सामना सुरु असताना अचानक काही जण तेथे बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून जाऊ लागला. जवळच पार्क केलेली मोटारसायकल घेऊन तो जात असतानाच … Read more