आवृत्ती पुणे

वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तब्बल चार दिवस ठेवले होते डांबून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी दिलेले हात उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रोडवरुन अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा … Read more

पुणे पोलिसांच्या रडारवरील नगरसेवक घोगरेंचा रजेचा अर्ज

नगरसेवकपद वाचविण्याचा प्रयत्न : घोगरेच्या साथीदारांनी ठेकेदाराचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांचा पोलीस शोध घेत असताना, त्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याने रजेचा अर्ज टाकला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून घोगरे मुख्य … Read more

खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपींना कर्नाटकातून केले अटक

कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी : गुन्हा करून आरोपी झाले होते पसार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खूनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोन आरोपींच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींना गुरमीटकल (जि. यादगिर, कर्नाटक) येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले. किरण नवनाथ रणदिवे आणि सूरज पांडुरंग खंडागळे असे अटक केलेल्या दोघांची नावे … Read more

मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत

पुण्यातील वेताळ टेकडीवरील प्रकार : अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील 70 फुट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रामदास उभे (वय 24, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला फ्रक्चर झाले असून डोक्याला इजा … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर उरुळीकांचन येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन येथे ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. मनोज बापू मोरे (वय २२, रा. कडवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकावणारे सहा अटकेत

युनिट-१ची कारवाई : पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला मागितली 20 लाखाची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सहा जणांना अटक केली … Read more

सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन कल्याणी प्रधान यांची आत्महत्या

वानवडी पोलिसांत फिर्याद : पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याणी … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सहा तासांत ठोकल्या बेड्या

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : म्हाडा (सोलापूर) येथे जाणार होता पळून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून करून म्हाडा (सोलापूर)ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला सहा तासांत बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिबवेवाडीतील अप्पर ओटा येथील खासगी दवाखान्यासमोर ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली. शिवदत्त ऊर्फ डी. सकट (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

भरधाव बोअरवेल ट्रकच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव बोअरवेल मशीनच्या ट्रकची मोपेडला धडक बसून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर ११ जानेवारी २०२२ सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०, रा. औरा एलिगन्स, दावत हॉटेलमागे, वडगाव बु।।, … Read more

कोयत्याच्या धाकाने लुटणारे दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अपर डेपो, लेकटाऊनजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोयत्याचा धाक दाखवित शिवीगाळ करून लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. कात्रज चौकातून अप्पर डेपोकडे जात असताना लेकटाऊनजवळ ही घटना घडली होती. अब्दुल मामू शेख (वय १९, रा. गल्ली नं.२२, शिवरायनगर, पासलकर चौक, अप्पर, पुणे), तेजस दीपक सणस … Read more