आवृत्ती पुणे

कात्रज चौकात परराज्यातल्या प्रवाश्यावर कोयत्याने वार करत लुटणाऱ्या आरोपीला अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परराज्यातून कंपनी प्रशिक्षणासाठी आलेल्या व्यक्तीला पत्ता सांगण्याच्या बहाण्याने रस्त्यात अडवून त्याच्या खिशातले रोख साडेचार हजार रूपये लुटले. व्यक्तीचा मोबाईल हिसकवताना विरोध केल्याने दोन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याचे वार करत जबर जखमी केले. सदर घटनेतल्या तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेताना पोलिस अंमलदार … Read more

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला मुंढवा पोलिसांकडून अटक

500 ग्रॅम गांजासह महिला ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील मुंढवा परिसरातल्या केशवनगर, गायरान वस्ती इथे अवैध गांजाविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुभद्रा माचरे, वय वर्षे 56, राहाणार गायरानवस्ती, केशवनगर मुंढवा हिला अटक केली. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेला अंदाजे 10 हजार रूपये किंमतीचा 500 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा बिया बोंडांसह … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला!

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय … Read more

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विक्रेत्या दोघा इसमांना अटक

एल.डी.एस पेपर, ओझीकुश गांजा आणि एमडीएमए गोळ्यांसह १ लाख ६६ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बालेवाडीतल्या दसरा चौकात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या तनुज कामव्रत, वय २२ वर्षे राहणार कोथरूड व जीवन टोटन वय २० वर्षे राहणार बाणेर या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार किंमतीचे एल.एस.डी … Read more

मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्गपर पुणे में भारी वाहनों की वजह से घातक दुर्घटनाएं

पुणे क्षेत्रीय परिवहन कार्यालय के बोर्ड क्षेत्रीय परिवहन अधिकारी द्वारा नियुक्त जांच समिति की रिपोर्ट जारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगलोर राष्ट्रीय राजमार्ग पर पुणे के नए कात्रज टनल से नवले पुल तक के क्षेत्र में घातक एवं गंभीर दुर्घटनाएं हुई है। वह भारी वाहनों के कारण हुई है। इस बारे में गठित जांच … Read more

पुणे स्टेशन परिसरातून गांजा विक्रेत्या दोघांना अटक

साडेबारा लाखापेक्षा अधिक किंमतीचा गांजा जप्त पुणे : बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल गेटसमोर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. मंतू राय, वय वर्षे 30, राकेशकुमार दास वय 19 वर्षे दोघेही राहाणार मूळ बिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.आरोपींकडून 63 किलो 694 ग्रॅम वजनाचा 12 लाख 73 हजार … Read more

११ लाख रूपये किंमतीच्या एमडी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क येरवडा : येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पेट्रोलिंग सुरू असताना पोलिस अंमलदार साहिल सय्यद व अझीम शेख यांना मिळालेल्या खबरीनुसार, कल्याणीनगर मेट्रो ब्रीज जवळ अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना अटक केली. फैयाज युसूफ शेख वय ३२,(रा. कुद्रात बिल्डिंग, भागोदयनगर, कोंढवा, पुणे) आणि गौरव किरण गायकवाड वय २८ (रा. मधुमीलान … Read more

ऑनलाईन मनी ट्रान्सफर दुकानदारांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सासरे आजारी असल्याची थाप मारून रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी एका दुकानदाराची 30 हजार आणि मोबाईल रिचार्ज करून 240 अशी तर दुसऱ्या दुकानदाराचीही 30 हजार रूपये अशी एकूण 60 हजार 240 रूपयांची फसवणूक करणाऱ्या अभिषेक तांबे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोन्ही घटना याच महिन्यात … Read more

अवैध गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन व्यक्ती खडकी पोलिसांकडून जेरबंद

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : येथील खडकी परिरसरातल्या मुळा रोड इथे दोन इसम अवैध गांजाविक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाल्या वरून दोन व्यक्तींना खडकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नवीन पिल्ले, वय वर्षे 34 रा. खडकी, व जितेंद्र मुलगानी वय वर्ष 32 रा. भोसरी या दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त … Read more

येरवड्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास अटक, 14 लाखांचा माल जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मिळालेल्या महितीनुसार एमडी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी व्यक्ती येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. कारवाईत अली शेर लालमोहम्मद सौदागर, वय 61 याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14 लाख रूपये किंमतीचे 70 ग्रॅम एम.डी हा पदार्थ तसेच मोबाईल व वजन काटा असा 4 … Read more