आवृत्ती पुणे

हांडेवाडीतील खुन्याला ७२ तासांत ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : हांडेवाडी येथे खून करून फरार झालेल्या आरोपीला ७२ तासांत लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सतीश मोहन चव्हाण (रा. हांडेवाडी ता. हवेली) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हांडेवाडी परिसरातील करण रोहिदास हांडे (वय २१ रा. मारुती … Read more

मानलेल्या मामाचा १३ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

कोथरूड पोलिसांत फिर्याद : मुलगी झोपेतून दचकून उठल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : तेरा वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२१ मध्ये घडला असून, बुधवारी (दि. २३ मार्च २०२२) उघडकीस आला आहे. कोथरुड परिसरातील ३४ वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात … Read more

एचडीएफसी बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला १२ लाखाला गंडविले

वारजे पोलिसांत फिर्याद : ४० टक्के वार्षिक परताव्याचे दाखविले आमिष महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एचडीएफसी बँकेत अधिकारी असल्याचे सांगून बँकेच्या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास वार्षिक चाळीस टक्के परतावा देण्याचे आमिष एका व्यक्तीला दाखवले. त्याच्याकडून १२ लाख २० हजार ३०० रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी … Read more

वकिलाची फी देण्यासाठी महागड्या गाड्या चोरणारा सराईत जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई : दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जेलमधून सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी महागड्या गाड्या चोरणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुणाल ऊर्फ बाबू प्रल्हाद ठाकूर (वय २१, रा. बिराजदारनगर, गोसावीवस्ती, हडपसर, पुणे) … Read more

डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : विद्यानगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून फोन करण्यासाठी मोबाईल घेत चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विश्रांतवाडीतील विद्यानगरमध्ये घडली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून, दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

शूज खाली पडल्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील शिवशंभोनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करणाऱ्या महिलेसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.२२) रात्री कात्रजमधील शिवशंभोनगर शारदा शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये घडला. धर्मेंद्रकुमार पांडे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ज्योती धमेंद्रकुमार पांडे … Read more

कात्रज मधील पाणीप्रश्न पेटला, काही भागाला सुरळीत पाणी तर काही भागावर अन्याय

माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतीक कदम व महेश कदम यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण पुण्यातील सुखसागर नगर भाग 1 व 2, दत्तनगर, भारत नगर, वाघजाई नगर, जाधव नगर, राजीव गांधी नगर, कात्रज -कोंढवा रोड या भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. … Read more

हातभट्टी दारू उत्पादित करणाऱ्या महिलांनी परिवर्तन घडविले

मनोज लोहिया : ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत मुळेगाव तांडाचा चेहरामोहराच बदलला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : हातभट्टी दारू उत्पादित करणाऱ्या मुळेगाव तांडा (जि. सोलापूर) महिलांनी परिवर्तन घडविले. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूर परिक्षेत्रचे मनोज लोहिया यांनी व्यक्त केले.ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा (जि. सोलापूर) … Read more

भरदिवसा उचलून नेऊन १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

दत्तवाडी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या : जनता वसाहतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटामध्ये रस्त्याने जाणार्‍या तरुणीवर गुंडांचे टोळके येऊन छेडछाड करतात. त्यांचा म्होरक्या भर रस्त्यावरुन तिला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करतो, असे प्रसंग अनेकदा दाखविले जातात. जनता वसाहतीत भरदिवसा हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख … Read more

११ वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ, आजोबा, चुलत मामाचा अत्याचार

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना ऐकविली ‘आपबिती’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : ताडीवाला रोड येथे राहणार्‍या एका इंग्लिश मिडियम स्कुलमधील ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ इतकेच नाही तर आजोबा, चुलत मामा यांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ ते मे २०२१ दरम्यान … Read more