अप्पर डेपो भागात खाद्यपदार्थ कारखान्याला भीषण आग
शॉटसर्किटमुळे दुर्घटना : मोठे नुकसान टळले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अप्पर इंदिरानगर बस डेपोमागील भागातील अण्णा भाऊ साठेनगर येथील खाद्यपदार्थ बनविण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. आग लागून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हामुळे वातावरणातील उष्णता वाढली असून, शॉटसर्किट होण्याचे प्रमाण वाढले. त्यातून आग लागल्याचा अंदाज आहे. पत्राच्या शेडमध्ये असणाऱ्या पोटमाळ्यात हा कारखाना उभा … Read more