आवृत्ती पुणे

रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले

फरासखाना पोलिसांत फिर्याद : मंगळवार पेठेत चाकूच्या धाकाने फोन पेद्वारे घेतले पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्सल आणण्यासाठी पहाटे रिक्षाने जात असताना रिक्षाचालकाने मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल, फोन पेद्वारे पैसे घेऊन तरुणाला लुबाडले. याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर (वय १८, रा. ओम सुपर मार्केट, मॉडेल कॉलनी) यांनी फरासखाना … Read more

उसने पैसे वसुलीसाठी अपहरण करणाऱ्यांना चार तासांत ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेची कारवाई : तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना माग काढत नाना पेठेत घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उसने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी काही गुंडांनी हडपसर येथून तरुणाचे अपहरण करुन त्याला कारमधून घेऊन जात होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढत अवघ्या ४ तासात या तरुणाची सुटका करुन पाच गुंडाना जेरबंद केले. दीपक मोहन ताकतोडे … Read more

पुणे पोलिसांनी गुंगारा देणार्‍याला कोल्हापुरात घेरले

वर्णनावरून पकडले : वेषांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत शीख समाजाचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने सुरु होते. सामना सुरु असताना अचानक काही जण तेथे बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून जाऊ लागला. जवळच पार्क केलेली मोटारसायकल घेऊन तो जात असतानाच … Read more

कुख्यात गजानन मारणेची नागपूर जेलमधून वर्षभरानंतर सुटका

पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती एमपीडीएअंतर्गत कारवाई : उर्से टोल नाका प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील कुख्यात गजानन मारणे याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती … Read more

खून झालेल्या मुलाच्या दागिन्यांचा अपहार करणार्‍यास अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक : 16 लाखांचे होते दागिने महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून झालेल्या मुलाच्या अंगावरील १६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने सुरक्षित राहावे म्हणून त्याच्या वडिलांनी एकाकडे ठेवायला दिले होते. त्याचा अपहार करणार्‍यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. झाकीर हुसेन बाबु भोला (वय ३५, रा. आनंद मठसमोर, जनता वसाहत, … Read more

वडकीनाला येथे टेम्पोच्या धडकेत स्कूटर चालकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची स्कूटर चालकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक … Read more

जबरी चोरी करणाऱ्या तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : चार गुन्हे उघड, एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः जबरी चोरी करणाऱ्या तडीपार आरोपीच्या कोरेगाव पार्क पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून बजाज पल्सर, डीओ मोपेड, रोख रक्कम, अॅपल कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून … Read more

दोन पिस्टल, २७ राऊंड रिक्षासह हातभट्टी मुद्देमाल हस्तगत

हडपसर पोलिसांची कारवाई : वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दोघांना केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्टल आणि २७ राऊंड रिक्षासह एक लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि एक लाख रुपयांची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. हडपसर पोलिसांनी दोन कारवाईमध्ये दोन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना अटक … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वाराचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव ट्रकची मोपेडला पाठीमागून धडक बसल्याने मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. पिसोळी (ता. हवेली) येथे धर्मावत पेट्रोल पंपासमोर ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सुभान जफिरा शेख (वय २३, रा. … Read more

बंद घराचे कुलूप उचकटून पावणे दोन लाखांच्या दागिन्यावर डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्तीमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद घराचे कुलूप उचकटून एक लाख ७०हजार रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्ती येते ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेअकराच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. सौरभ कामठे (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस … Read more