आवृत्ती पुणे

दोन अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध!

हडपसर-सहकारनगर हद्दीतील गुन्हेगार : अमिताभ गुप्ता यांची मोका कायद्यान्वये कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 46 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त … Read more

हात उसन्या पैशावरून मारहाण करून पळून गेलेले जेरबंद

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी :आंबेगाव बुद्रुक येथे घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातउसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकाजवळील ओढ्याजवळ घडली होती. आकाश देविदास कोंढरे (वय २३, रा. आईसाहेब बिल्डिंग, भेंडी चौक, … Read more

पिसोळीतील प्लायवूडचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

आग आटोक्यात येत असताना आगीच्या ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळी (ता. हवेली) दगडेवस्ती येथील प्लायवुडचे (२४ हजार चौरस फुट) गोदाम जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी महावितरणच्या डीपीने पेट घेतला. पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग सकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. … Read more

बाप रे… पुण्यात श्वानाची डोक्यात रॉड घालून हत्या

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दत्तवाडी परिसरात फिरत्या राणी नावाच्या श्वानाला डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना दि ०८/११/२०२१ रोजी ११.०० वाजता दत्तवाडी परिसरात घडली.भारती अशोक सांळुके ( ५२ वर्षे धंदा-व्यवसाय रा. ३०५ दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्‍यांना पडल्या बेड्या’

विश्रामबाग पोलिसांनी दोघांना केली अटक : पुण्यात भल्या पहाटे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस समजावण्यासाठी गेले असताना आजपर्यंत आमच्या घरी पोलीस आले नव्हते, तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे आले, आमची तक्रार कोणी केली असे म्हणून पहाटेच्या सुमारास दारु पिऊन भर रस्त्यात आरडाओरडा करुन गोंधळ घालणार्‍या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

तलवारीने वार करून जखमी करणारे चौघे जेरबंद

येरवड्यात घडला प्रकार : बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीकडून मिळालेल्या बोनसपैकी ८ हजार रुपये पार्टीसाठी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने तरुणावर पालघन, तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना श्रमिक वसाहत येथील ढबळ समोरील मोकळ्या जागेत ६ नोव्हेबरला … Read more

दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई : डीपी रोड विद्याविहार कॉलनी येथे झाली होती चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील डीपी रोडवरील दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्याविहार कॉलनी येथे घडली होती. किरण कालिदास कदम (वय २५, रा. पापडे गल्ली, सिद्धीविनायक कॉलनी, … Read more

पूर्व वैमनस्यातून 26 वर्षीय युवकाचा खून करणारा जेरबंद

वाकड पोलिसांत गुन्हा दाखल : आरोपीला पुणे रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या वादातून एका 26 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्याला अटक केले असून, फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (गुरुवारी) 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते (शुक्रवारी) 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे … Read more

हडपसर-तुकाईदर्शन येथे तलवारीने वार करणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद : ‘दिवाळी बोनस’ मागितल्याने तरुणावर वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केवळ दिवाळी बोनस मागून त्रास देणार्‍यांवर चिडून तिघांनी धारदार शस्त्राने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसरमधील तुकाईदर्शन येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सीताराम … Read more

लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’

‘बेनामी’चा होणार पर्दाफाश : वानवडीतील ढगेंच्या घरी कारवाई करून केले अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तक्रारदारांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे (वय-40) यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई … Read more