आवृत्ती पुणे

ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा अटकेत

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार 2019 ते 5 नोव्हेंबर 2021 या कालावधित घडला आहे. रोहित रत्नाकर बागल (वय-33 रा. ससुन क्वार्टस … Read more

नवरा हॉस्पिटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’

राजगड पोलिसांनी तिघांना केले अटक : 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून ‘गँगरेप’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भोर तालुक्यातील (जि. पुणे) गावातील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 29 वर्षाच्या विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार … Read more

ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी : न्यायालयाने आरोपींना सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करुन पळून गेलेल्या तिघा आरोपींना खेडशिवापूरला पकडण्यात आले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीसांनी केली. अमित ऊर्फ हमिद चांदपाशा शेख (गोकुळनगर, कात्रज), विदयाधर ऊर्फ पप्पु सनातन नायक (कात्रज) प्रसाद विजय गायकवाड (गोकुळनगर, कात्रज) अशी … Read more

पुण्यात खळबळ… आयएएस अधिकाऱ्याच्या घरात ‘धाडसी’ चोरी!

मुंढव्यातील घटना : लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सर्वत्रच दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा ते पाडव्याच्या पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे वजनाचे म्हणजेच दीड किलो सोन्याचे दागिने आणि … Read more

खंडणी उकळणाऱ्याला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : साथीदारांसह गुन्हा केल्याची दिली कबुली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खंडणी उकळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कोंढवा येथे सापळा रचून जेरबंद केले. साथीदारांसह गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले.करण केविन डिसोझ (वय २३, रा. अंबा वाटिका, अपोलो क्लीनिकजवळ, एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) असे … Read more

विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्याला केले जेरबंद

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई करून एकाला अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून तब्बल 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुण्यात प्रचंड खळबळ … Read more

दरोडा घालणाऱ्या टोळीच्या १२ तासांत मुसक्या आवळल्या

येरवडा पोलिसांची कारवाई : कामावरून घरी जाताना कोयत्याने मारहाण करून केली होती लूटमार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून घरी जाणाऱ्या कामगाराला कोयत्याने वार करून मोबाईल व रोख २०हजार रुपये लूटून नेणाऱ्यांच्या येरवडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संगमवाडी-सादलबाबा चौकादरम्यान ४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही व सूत्रांच्या माहितीआधारे … Read more

पुण्यातील महिलेला ‘दिवाळी पहाट’ पडली साडेचार लाखाला

धनकवडीतील घटना : उघड्या दरवाजातून प्रवेश करीत सकाळी चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील गणेशनगरमध्ये दरवाजा उघडा ठेवून दिवाळी पहाट कार्यक्रमाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. सकाळच्या वेळी उघड्या दरवाजातून प्रवेश करुन लक्ष्मीपूजनासाठी देवघरात ठेवलेले साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. धनकवडीतील गणेशनगरमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.सहकारनगर पोलिसांनी … Read more

दुकानमालकाला हातोड्याने मारहाण करणारे तिघे जेरबंद

विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना : फटाका पायाजवळ फुटल्याने घटला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फटाके रस्त्यावर लावून तो पायाने ढकल्याने दुकान मालकाच्या पायाजवळ जाऊन फुटला़ त्यामुळे मालक ओरडल्याने त्याचा राग धरुन टोळक्याने हातोडा, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले़. तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दहशत माजविण्याचा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवर गुरुवारी रात्री ९ … Read more

घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

हवेली पोलिसांत तक्रार : किरकटवाडीतील नानानगर परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेत पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरकटवाडी येथील नानानगर परिसरात घडली आहे. पत्नी आणि … Read more