आवृत्ती पुणे

“मोक्का”तील फरार आरोपी जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : सोलापूर जिल्ह्यात जाऊन आवळल्या मुसक्या महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मोक्कातील फरार आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, सोलापूर जिल्ह्यात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.खंडणी विरोधी पथक एक, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकातील अधिकारी सहपोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांचा … Read more

व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर कारवाई

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडून गुन्हा दाखल : बेकायदा जादा पैशांची मागणी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या आणि बेकायदा जादा पैशांची मागणी करणाऱ्या सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडून कारवाई करण्यात आली असून तसा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आंबेगावच्या एका 48 वर्षीय फिर्यादीकडून मार्च २०१८ मध्ये सावकार कैलास … Read more

डीपीमधून तांब्याची तार चोरणारे गजाआड

कदमवाकवस्तीतील घटना : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण परिसरात एम.एस.ई.बी.चा डी.पी. फोडून त्यामधून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 101 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा जप्त केल्या असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई कदमवाकवस्ती गावच्या … Read more

जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बाहेर आल्यानंतर पानटपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांनी आरोपीला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यामुळे त्याचा पाच ते सहा महिने कारागृहात मुक्काम होता. आता जामिनावर सुटल्यानंतर या मधल्या काळातील थकलेला हप्ता देण्याची मागणी त्याने दुकानदारांकडे केली. पान टपरी चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याने … Read more

पुण्यातील डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणारा करमाळ्यातून अटक

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची घेतली होती शपथ’! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : साथीदाराच्या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची शपथ घेऊन बिल्डरवर गोळीबार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने करमाळा (जि. सोलापूर) येथून अटक केली आहे. चेतन चंद्रकांत पवार (वय २७, रा. मेगा सिटी, … Read more

सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यावरुन दोघे ज्येष्ठ हातघाईवर

खडक पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार एकमेकांना मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासारख्या शहरात सोसायटीमध्ये कुत्री, मांजरी पाळण्यावरुन वरचेवर भांडणे होत असतात. असे असताना एकाने चक्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यास सुरुवात केली. त्याला एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यावरुन या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. दोघांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या असून खडक … Read more

फिल्म इंडस्ट्रीत ‘चमकण्याच्या नादात तरुणी बनली शिकार

कोंढवा पोलिसांनी एकाला केली अटक : पतीला जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फिल्म इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे सांगून अनेक तरूणींची लैंगिक शिकार केल्याचे प्रकरण २ वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये चांगलेच गाजले होते. पुण्यात असा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या आमिषाने नराधमाने 31 वर्षीय विवाहीतेवर … Read more

रोख रकमेसह १४ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

महमंदवाडी-तरवडेवस्तीमधील प्रकार : वानवडी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्याने पहिल्या मजल्यावर चोरपावलाने जात दिवाणमधील साडेचार लाख रुपये रोख आणि १४ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना तरवडेवस्ती-महमंदवाडीतील साठेनगर येथे १६ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली.रंगनाथ शिंदे (वय ५५, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस … Read more

लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेतील कॉपीबहाद्दराला जेलची हवा

स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील गुलटेकडीमधील कटारिया केंद्रावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला पुणे पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील नायक देखील अशा प्रकारे … Read more

बॉडी बनवण्याच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : २११ इंजेक्शन, औषधे व स्वीफ्ट कार जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शरीरयष्टी वाढविण्याकरिता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २११ इजेक्शन, औषधाचे बॉटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दोन … Read more