उपोषण करु नये म्हणून पत्नीचा गळा दाबून चोरले मंगळसूत्र
शिरुर तालुक्यातील प्रकार : ३० वर्षीय विवाहित महिलेने दिली पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये, या कारणावरुन पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून मारहाण केली. तिची दुचाकी दगडाने फोडली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र तोडून चोरुन नेल्याचा प्रकार शिरुर तालुक्यात घडला आहे. शिरुर पोलिसांकडे याप्रकरणी 30 वर्षीय विवाहीतेने … Read more