आवृत्ती पुणे

पोलीसांना व जनतेला वेठीस धरणारा सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

शिवाजीनगर पोलीसांची कारवाई : गावठाण परिसरात माजवत होता दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत माजवत शारीरिक इजा पोचवून जनतेला वेठीस धरुन पोलीसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे यांनी कलम ५६ नुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या … Read more

२४ वर्षीय तरुणीवर बलात्कारप्रकरणी रघुनाथ कुचिकवर गुन्हा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : संमती नसताना जबरदस्तीने केला गर्भपात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेऊन तिला गरोदर केले. तसेच, जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे 6 … Read more

शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : आरोपीवर १४ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करुन रिक्षा चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे (वय-46 रा. आळंदी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा

पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथे फिर्यादीच्या घरी १३ सप्टेबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ दरम्यान घडला. विशाल दीपक गायकवाड (वय ३३, रा. पिंपळे गुरव) आणि माधवी किशोर … Read more

चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा : विरोधकांनी भाजप व प्रशासनाला धरले धारेवर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन कामे झाल्याची दाखवून पुणे महापालिकेची ९९ लाख 8 हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी या विषयावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला … Read more

ऑनलाईन रेडवाईन मागवणे डॉक्टरांना पडली तीन लाखाला

सायबर चोरट्यांचा डल्ला : शिवाजीनगर पोलिसांत आयटी ॲक्टनुसार गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारुची ऑर्डर करणे पुण्यातील एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी डॉक्टरांच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये लंपास केले आहेत. हा प्रकार एप्रिल 2021 पासून वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी 71 वर्षीय डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कामगिरी : उच्च शिक्षित तरुणीने पोलिसांकडे तक्रार करताच केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उच्चशिक्षणघेत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय २१, रा. शिवांश हाईट्स, शिंदेनगर, मारुंजी, पुणे, मूळ गाव- … Read more

राजेश बजाज, बापू शिंदे यांच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा

शिवाजीनगर पोलीस स्टेशन : दबाव टाकून 10 लाखाचा खंडणी प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वेगवेगळ्या कार्यालयात, कोर्टात तक्रारी दाखल करुन ‘त्या’ मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश बजाज व बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाषाण येथील साईटवर १९ एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत घडली … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : खुडे ब्रिजखालील नदीपात्रातील मृतदेहाचे रहस्य उलगडले महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : एका अज्ञात इसमाचा खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले असून, पोलिसांना खुनाची बातमी सांगणारेच खुनी असल्याचे निष्पन्न झाले.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुडे ब्रिजखाली नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

शासकीय कामात अडथळा आणणारा अटकेत

शिवाजीनगर गावठाणातील प्रकार : वीज मीटर कट केल्याच्या रागातून मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वायरमनने वीजमीटर कट केला म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाणमधील जोशी गल्लीमध्ये घडला. अक्षय भारती (वय ३७, रा. जोशी गल्ली, शिवाजीनगर गावठाण, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश पाटील (वय … Read more