लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या पोलीसावर गुन्हा
कोंढवा पोलिसांत फिर्याद : लवासा, लोणावळा, ब्रह्मा आंगण सोसायटीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लवासा, लोणावळा, ब्रम्हा आंगण सोसायटी येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. रमिज मुल्ला (वय ३०, रा. … Read more