आवृत्ती पुणे

हॉटेल ‘पेंटहाऊस’मधील त्रासाला कंटाळून वेटरची आत्महत्या

१३ व्या मजल्यावरून मारली उडी : प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा परिसरातील प्रसिद्ध हॉटेल पेंटहाऊसच्या १३ व्या मजल्यावरुन उडी मारुन वेटरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कामगाराने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसविले असल्याचे … Read more

मावळ तालुक्यात काल्याच्या जेवणातून 45 जणांना विषबाधा

काकडा आरतीची समाप्ती : काहींची प्रकृती चिंताजनक, ६-७ मुलांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भडवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे 35 ते 45 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि.18) एका कार्यक्रमाच्या वेळी लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भडवली गावात काकडा … Read more

युवकाची शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

तळेगाव दाभाडेमध्ये प्रचंड खळबळ : मृत व्यक्तीच्या दंडावर हनुमानाचे चित्र महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अनोळखी युवकाने शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हिंदमाता भुयारी मार्गाजवळील ऑक्सिजन पार्क येथे घडली आहे. पोलिसांकडून या … Read more

पोलीस भरती परीक्षेवेळी बसविला मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

पोलिसांमुळे ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला : आरोपीने परीक्षा केंद्रावून पळ काढला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदासाठी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) 790 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली … Read more

तीन वर्षाच्या चिमण्याला संपविणाऱ्या आईला जन्मठेप

सत्र न्यायाधीश अगरवाल यांचा आदेश : कौटुंबिक वादातून विष पाजून केला होता खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक वादातून तीन वर्षाच्या चिमुकल्याला विषारी औषध पाजून संपवल्याची घटना तळवडे (जि. पुणे) येथे 2 ऑगस्ट 2016 मध्ये घडली होती. या प्रकरणाची पाच वर्षे सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने आईला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 7 … Read more

मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटणाऱ्या तिघांना केले जेरबंद

युनिट-५ची कारवाई : लोणी काळभोर, हडपसर आणि कोंढवा पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर लुटमार करणाऱ्या तिघांना जेरबंद करून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींवर हडपसर, लोणीकाळभोर आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. … Read more

दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची धडक : बारामती-पाटस रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती-पाटस रस्त्यावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान सोनवडी सुपे फाट्याजवळ घडली.भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. ट्रकखाली चिरडून दाम्पत्याचा जागीच अंत झाला. काळूराम … Read more

चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा : विरोधकांनी भाजप व प्रशासनाला धरले धारेवर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन कामे झाल्याची दाखवून पुणे महापालिकेची ९९ लाख 8 हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी या विषयावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला … Read more

66 वर्षाच्या बहिणीची 70 वर्षाच्या भावाविरोधात तक्रार

वानवडी पोलिसांत गुन्हा : बनावट मृत्यूपत्र तयार करून केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॅप्टन असलेल्या आपल्या वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर मुलाने बनावट मृत्युपत्र तयार करुन आपली बहिण आणि आईची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६६ वर्षाच्या बहिणीच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी ७० वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वसुंधरा अर्जुन राजवाडे (वय ६६, … Read more

इंदापूरमधील कर्मयोगीच्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर झाला अपघात : विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना पाठीमागून येणाऱ्या खासगी बस चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गागरगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे गुरुवारी … Read more