आवृत्ती पुणे

बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई

अशोक जैन व गणेश भुतडा दोघे ताब्यात : 92 लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेअंतर्गत केलेल्या धडक कारवाईमध्ये दोन ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेण्यात आणि अनुक्रमे 92 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. दि. १९ सप्टेंबर २०२१ पासून दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल … Read more

सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : चोरून नेलेले ६८ ग्रॅम सोने केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीतील सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ ग्रॅम वजनाचे सोने तीन लाख ४० हजार रुपयांचे जप्त केले. शाहरूख विजय पवार (रा.ता. आटपाडी, जि. सांगली) आणि सोनार प्रकाश रावसाहेब काकडे (रा. … Read more

पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : मृत्यूचे कारण समजू शकले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा कॅडेट मालदीव येथील असून पुण्यातील एनडीएत सध्या तो प्रशिक्षण घेत होता.कॅडेट मोहम्मद अहमद (वय 21) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर … Read more

बाप रे…. छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू

थेऊरमधील घटना : टेम्पोचालक व दुचाकीस्वारामध्ये किरकोळ भांडण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये किरकोळ अपघात झाला. दोघांमध्ये वाद झाल्याने टेम्पो चालकाने तरुणाला छातीत लाथा घातल्या. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे.सुंदर पवार (वय-24 रा. आलिफनगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुंदरचा … Read more

वडिलोपार्जित मालमत्तेसाठी बहिणीला पेटविणारा जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल – पुण्यातील औंधमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून टोकाची भूमिका घेत सख्ख्या भावाने बहिणीलाच पेटविले. ही घटना औंधमध्ये शनिवारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहेशाम मनोहर पतंगे (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्या … Read more

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ईस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सत्या प्रमोटर डेव्हलपर्सच्या मालकाला कागदपत्र देण्यासाठी कर्मचारी थांबला होता, त्यावेळी व्यक्तीकडून दोन अनोळखींनी तुझ्या मालकाला तक्रार मागे घेण्यास सांग नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत कागदपत्रे हिसकावून पळून गेले. ही घटना इस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडली.विजय … Read more

पालघनने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर गुन्हा

येरवडा लक्ष्मीनगर चौकातील घटना : दुचाकी व चारचाकी वाहनांचे केले नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारचाकी -दुचाकींचे हत्याराने नुकसान करीत तू सेवक चौकात राहतो का, परत इथं दिसायचे नाही, असे म्हणत पालघनने मानेवर वार करून गंभीर जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज (शनिवार, दि. २५ सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास … Read more

शासकीय कामात अडथळा आणणारा अटकेत

शिवाजीनगर गावठाणातील प्रकार : वीज मीटर कट केल्याच्या रागातून मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वायरमनने वीजमीटर कट केला म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाणमधील जोशी गल्लीमध्ये घडला. अक्षय भारती (वय ३७, रा. जोशी गल्ली, शिवाजीनगर गावठाण, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश पाटील (वय … Read more

शासकीय कामात अडथळा आणणारे दोघे जेरबंद

दोघे फरार : मार्केटयार्डमधील शिवनेरी रोडवरील अतिक्रमण कारवाईदरम्यानचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक केली असून, दोघे फरार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर) शिवनेरी रोड, मार्केट यार्ड येथे घडली.आकाश दुधाळे (वय २४, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड, पुणे), साहिल शेलार (वय १८, रा. पद्मावती लुंकड शाळेजवळ, … Read more

शहरात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

ट्रकचालकाचा निष्काळजीपणा – ट्रकमधील सळई दुचाकीस्वाराच्या घुसली पोटात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. लोणीकंद परिसरात एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे सळई पोटात घुसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सागर वाघमारे (20 , रा. खुळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीसांनी रमेश साठे … Read more