आवृत्ती पुणे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख घरे पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली व इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थानाच्या उद्धाटन प्रसंगी केली घोषणा. राज्यात पोलिसांसाठी घरे खूप कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी प्रयत्न … Read more

वाहतूक विभागातर्फे विद्यार्थाना वाहतूक नियमाचे धडे!

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग : अनेक विद्यार्थाचा सहभाग      पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मोटार वाहन अपघातांना आळा बसावा व वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी  सुरू करण्यात आलेल्या ३२ व्या  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 22/01/2021 रोजी भारती विद्यापीठ वाहतूक विभागामार्फत  सरहद स्कूल  व ज्यु. कॉलेज, कात्रज  पुणे शहर येथे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, … Read more

जाणून घेऊया, कॉपीराइट कायद्याविषयी…!

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क 1914 साली ‘इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट’ कायदा प्रथम अस्तित्वात आला. 1957 मध्ये ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ असे त्याचे नामकरण केले. तेव्हापासून 1994 पर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या कायद्याविषयी माहिती. कोणतीही स्वतंत्र निर्मिती म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत आदी तयार केल्यावर त्याचा कॉपीराइट त्याच्या कर्त्यांला मिळतो. … Read more