बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर
Ashok Saykar (DYSP) यांनी बार्शीकरांना शांतता, संयम व कायद्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनास सहकार्य करा. सामाजिक सलोखा जपा.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क