• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

महाराष्ट्रात पहिला व्हॅक्सीन ऑन कॉल स्तुत्य उपक्रम

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

आरोग्यमंत्री राजेश टोपे : प्रतिक फाउंडेशनचे नागरिकांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे…

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : महाराष्ट्रामध्ये पहिला-वहिला व्हॅक्सीन ऑन कॉल उपक्रम सुरू करून नागरिकांच्या आरोग्याप्रती एक पाऊल पुढे टाकून काम सुरू केले आहे. कोरोना महामारीमध्ये हा उपक्रम नागरिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

महाराष्ट्रातील पहिला ‘व्हॅक्सीन ऑन कॉल’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. १९ जानेवारी २०२२) प्रगती फाउंडेशन संचालित ’व्हॅक्सीन ऑन कॉल’ मुंबई येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रतीक कदम, जिल्हा दक्षता व नियोजन समीतीचे सदस्य चेतन जेधे, अमोल जोशी, प्रणव कदम, अमित काळे, अक्षय काळे, गौरव कदम, सागर शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, प्रतिक कदम आणि प्रगती फाउंडेशनचे समाजपयोगी कार्य आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. सामाजिक कार्यासाठी लागेल, ती मदत करण्याची ग्वाही दिली. काळाची पावले ओळखून प्रतिक कदम यांच्या नेतृत्वात पुन्हा प्रगती फाउंडेशन कार्यरत झाले अन सध्याच्या काळात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरणाची ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली असून, आज गेले ६ दिवस हा उपक्रम सुरू आहे. चार हजार नागरीकांचे लसीकरण आपण केले ही बाब अभिमानाची आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याला आमची प्राथमिकता असणार असून हि लसीकरण मोहीम इतर लसीकरण मोहिमेसारखी नक्कीच यशस्वी होईल. ’व्हॅक्सीन ऑन कॉल’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत परिसरातील नागरिकांच्या मागणी नुसार त्यांना दुचाकीवर जाऊन मोफत लसीकरण करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

20 01 2022 news 4
Download Image

Latest Articles

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
Load More
Previous Post

बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव सापडला

Next Post

बाप रे… 42 वर्षीय अनुराधा गोरेचा मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta