आवृत्ती पुणे

हिंगणेमळा रस्त्यावर कोयता घेऊन थांबलेल्यास केले जेरबंद

आर्म ॲक्टनुसार गुन्हा : हडपसरमध्ये दरोडा व वाहनचोरी पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-हिंगणेमळा येथे कोयता घेऊन थांबलेल्या संशियताला दरोडा व वाहनचोरी पथकाने जेरबंद केले. आर्म ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली. यापू्र्वी या गुन्ह्यातील दोघांवर कारवाई केली आहे. प्रथमेश सूर्यवंशी (वय 20, रा रामोशी आळी, हडपसर गावठाण, पुणे) असे अटक … Read more

शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच, पोलिसांसमोर आव्हान

अवघ्या पाऊण तासात चोरी : ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घराबाहेर पडताना दागिने घालून गेले तर मोटारसायकलवरुन येऊन गळ्यातील दागिने कधी खेचून नेतील, याचा काही नेम राहिला नाही. दागिने घरात ठेवले आणि काही वेळाबाहेर बाहेर गेले तर चोरटे घरफोडी करुन कधी घर धुवून नेतील, याचा काही नेम राहिलेला … Read more

मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार

हडपसर परिसरातील घटना : गोव्यातील मापसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करुन एका तरुणाने तिच्याबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही 9 वर्षाची मुलगी आईसमवेत गोव्याला गेली. आता दोन वर्षानंतर या मुलीने आपल्यावर न कळत्या वयात घडलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. … Read more

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीने प्रियकराचा गळा घोटला

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पोलीस तपासात तरुणीचा बनाव उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लिव्ह इन रिलेशनमद्ये राहून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मैत्रिणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मैत्रिणी विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनल पुरूषोत्तम दाभाडे (वय ३४, सध्या रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) … Read more

शेतकऱ्याच्या बंगल्यातून 155 तोळ्यांसह 88 लाखाचा ऐवज लंपास हडपसर-शेवाळेवाडीतील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज हडपसर (शेवाळवाडी) परिसरातील बंगल्यातून चोरट्यांनी 155 तोळे दागिने, परकीय चलन, चांदीच्या वस्तू, रोकड असा 88 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकऱणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये विवेक चोरघडे (वय 47, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, चोरघडे यांचा शेवाळवाडीमध्ये बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात मागील बाजूने मध्यरात्री चोरट्यांनी शयनगृहातील … Read more