राज्यपालाविरुद्ध आंदोलनकर्त्या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्यांवर गुन्हा
महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर २८ फेब्रुवारी रोजी केले होते आंदोलन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायर्यावर आंदोलन केले होते. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश … Read more