आवृत्ती पुणे

आम्हाला नडला त्याला सोडणार नाही, असे म्हणणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलिसांत फिर्याद : भांडणाच्या रागाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला नडला तर त्याला सोडणार नाही, असे म्हणत कोयता व बांबू हवेत फिरविणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसर-माळवाडीमध्ये २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. ओम ऊर्फ पिंट्या भंडारी (वय २१, … Read more

वडाचीवाडी येथे ३५ लाखांचा गुटखा जप्त, तिघे जेरबंद

कोंढवा पोलिसांत फिर्याद : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक१-ची कारवाई महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रामध्ये विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१च्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१) कोंढवा पोलीस … Read more

मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

फरासखाना पोलिसांत फिर्याद : धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून महाआरती करुन दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद … Read more

प्रवाशाला मारहाण करुन गूगल पेवरून पैसे ट्रान्सफर करुन लुटले

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : स्वारगेट एस टी स्टँड ते मुकुंदनगर दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नागरिक आता स्वत:जवळ अधिक पैसे ठेवत नाही. त्याऐवजी ते ऑनलाईन पेमेंट करतात. त्यामुळे रस्त्यात अडवून लोकांना लुटणार्‍या चोरट्यांची अडचण होऊ लागली आहे. त्यावर दोघा चोरट्यांनी चक्क प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडून गूगल पेवर पैसे ट्रान्सफर करुन एका … Read more

रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती आली उजेडात

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : फोन टॅप करताना प्रत्येकाला दिली वेगवेगळी नावे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष … Read more

वरिष्ठ अधिकार्‍याकडून ३१ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

हडपसर पोलिसांत गुन्हा : लग्नाच्या आमिषाने वारंवार ठेवला शारीरिक संबंध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा फायदा घेऊन तरुणीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार शारिरीक अत्याचार करत बलात्कार केला. ही घटना मांजरी, खराडी, पुणे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २०२० च्या … Read more

बाप रे… शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू

लोणीकाळभोर परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली, जि.पुणे) परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून … Read more

अजित पवारांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून दहा लाखाला गंडा

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : पोलिसांनी वाईमध्ये एकाला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन पुणे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या पीए … Read more

क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेतील आरोपीला दिल्लीतून अटक

सायबर पोलिसांची कारवाई : ८४.३४ कोटी रुपयांना पुणेकरांना घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. आरोपीने पुणे शहरातील नागरिकांची सुमारे 84 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत अनेक तक्रारी सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.गणेश … Read more

बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा : अतिरिक्त न्यायाधीशांचा निकाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतिपासून वेगळे राहणाऱ्या 42 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातील एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील सिद्धांत मालेगांवकर यांनी दिली. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 64 … Read more