आवृत्ती पुणे

कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंदे बोकाळले

पोलीस आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं … Read more

वेबसाईटवरील बनावट अकाऊंटद्वारे तरुणीचा विनयभंग

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : इंटरनेटवरून पाठलाग करत केली अश्लील शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता. धानोरीतील २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासरे कुसाळकर अटकेत

विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई : छळाला कंटाळून नवविवाहितेने केली होती आत्महत्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहितेला मारहाण व शिवीगाळ करुन छळ केल्याने व या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पती व सासर्‍याला अटक केली आहे. रामण्णा सुरेश कुसळकर (वय २४) आणि … Read more

महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

खडक पोलिसांत गुन्हा : चार वर्षांपासून त्रास देत असल्याने दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून एका महिलेचा सातत्याने पाठलाग करुन तिने विरोध करताच तिला भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गेल्या चार वर्षापासून १७ फेब्रुवारीपर्यंत कैलास कांबळे हा … Read more

वाहतूक पोलिसाला 5 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत विभागाची कारवाई : मालवाहू गाडीवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 5 हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दिलीप दत्तू फुंदे (वय 34, पोलीस कॉन्स्टेबल, बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे शहर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहतूक पोलिस कर्मचारी दिलीप दत्तू … Read more

वाहनाच्या धडकेत कॉलेजमधून घरी जाणाऱ्या दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाठिमागून भरधाव वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. या घटनेमुळे साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे. तन्मय पंकज हरगुडे (वय-18 रा. साबळेवाडी, ता. खेड) व … Read more

चोरीची बुलेट वापरणाऱ्यास केले जेरबंद

डेक्कन पोलिसांची कामगिरी : ६० हजार रुपयांची बुलेट हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरीची बुलेट वापरणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीची बुलेट हस्तगत केली आहे.संदीप कोंडिबा गोरे (वय २३, रा. अर्चिड आपटे रोड, डेक्कन, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचारी नदीपात्रातील एस.एम. जोशी पुलाखाली गस्तीवर … Read more

टीईटीतील सबएजंट व म्हाडा पेपरफुटीप्रकरणी एकाला हातकड्या

पुणे पोलिसांची नाशिकमध्ये कारवाई : परीक्षार्थींना एकत्र करून घेतले होते पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षाच्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. टीईटी परीक्षेत परिक्षार्थींना एकत्र करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन ते मुख्य एजंट संतोष हरकळ याला देणाऱ्या सब एजंटला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र विनायक सोळुंकी … Read more

सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक; दोन दुचाकी जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : फरासखाना आणि डेक्कन पोलिसांत गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील सराईत वाहन चोराला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शनिवार पेठेतील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज … Read more

खोट्या सह्या करून आईला फसविणाऱ्या मुलावर गुन्हा

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बँकेत गेल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईच्या बँकेत असलेल्या ठेवी, लॉकरमधील दागिने हडप करण्यासाठी मोठ्या मुलाने चक्क आईच्या खोट्या सह्या करून रोख रकमेसह ऐवज लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हादी किफायत खलपे (36) आणि रमिजा … Read more