आवृत्ती पुणे

रिक्षात सापडलेली रोख रक्कम प्रामाणिकपणे केली परत

बार्शी पोलिसांनी केले रिक्शा चालकाचे कौतुक : सत्तर हजार रुपये होती रक्कम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आजकाल प्रामाणिकपणाची भावना नष्ट होत चालली आहे अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. या भावनेला छेद देणारे प्रसंग घडतात आणि लोकांमध्ये इमानदारी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना बार्शी येथे घडली. एका रिक्षा चालकाला … Read more

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या रिव्हॉल्व्हरची चोरी

खडक पोलिसांत फिर्याद : बनावट चावीने कारचा दरवाजा उघडला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

१२ वर्षीय मुलीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोपले

हडपसर-काळेपडळमधील घटना : एक अटकेत, अल्पवयीनाला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला असल्याचे सांगून एका 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आपल्या रुमवर बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २८ वर्षाच्या नराधमाला या मुलीने बहादुरी दाखवत चांगलाच धडा शिकवला. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारुन … Read more

८५ हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चाकण पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात … Read more

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more

गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची … Read more

वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ … Read more