१२ वर्षीय मुलीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोपले
हडपसर-काळेपडळमधील घटना : एक अटकेत, अल्पवयीनाला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला असल्याचे सांगून एका 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आपल्या रुमवर बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या २८ वर्षाच्या नराधमाला या मुलीने बहादुरी दाखवत चांगलाच धडा शिकवला. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारुन … Read more