लोणीकंद पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या
पाच दुचाकी जप्त : लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआडीसी परिसरात चोरल्या दुचाक्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआयडीसी परिसरातील दुचाकी चोरणाऱ्यास लोणीकंद पोलीसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. देविदास सुभाष दहिफळे(वय ३०, रा.वाघोली ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुचाकी चोरटा वाघोलीतील भावडी … Read more