महिला पोलिसाची बनावट सोशल मिडिया अकाऊंटद्वारे बदनामी
बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल : अश्लील व्हीडिओ अपलोड केल्याचा प्रकार उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : महिला पोलीस कर्मचार्याच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. त्यावरुन या महिला पोलीस कर्मचार्यांच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २६ … Read more