आवृत्ती पुणे

25 लाखांच्या गिफ्टसाठी 46 लाखांवर पाणी सोडले

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : सायबर चोरट्यांची हातचलाखी सुरूच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परदेशातून गिफ्ट पाठविले असून, ते कस्टममध्ये अडकले आहे. लॉटरी लागली, असे सांगून त्याची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा मागील काही वर्षापासून धिंगाना सुरू आहे. अशा प्रकारचे वृत्त वारंवार प्रसारित होत असूनही या मायाजाळात अजूनही लोक अडकत आहे. २५ … Read more