आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई
एक वर्षासाठी केले स्थानबद्ध : तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर काढली होती रॅली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई-पुणे द्रितगती महामार्गावर रॅली काढली होती. या रॅलीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. गजा मारणेच्या रॅलीची व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पुण्यातील गुंडावर … Read more