News Slider
दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
वाघोलीतील भावडी रोडवरील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नागरिक कामाच्या ठिकाणी दुचाकीवर भावडी रोड (वाघोली, ता. हवेली) वरून जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडावर आदळली. त्यामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बबन अच्युतराव मोहिते (वय ७२, रा. जाधववस्ती, भावडी रोड, वाघोली, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ … Read more
इंटरनेट बँकिंगद्वारे दीड लाखाची फसवणूक
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क इंटरनेट बँकिंगद्वारे १० रुपयांचे रिचार्ज आणि केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणी खराडी (थिटेवस्ती) येथील व्यक्तीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे .पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी … Read more
कोल्हापुरातील मानसिक रुग्ण पोलिसांमुळे कुटुंबीयांच्या ताब्यात
डेक्कन पोलिसांची सतर्कतेची कामगिरी : कुटुंबीयांनी मानले आभार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क डेक्कन पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हापूरहून चुकून पुण्यात आलेला मानसिक रुग्ण सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहचला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास प्रभात बिट मार्शल अंमलदार पोलीस शिपाई पठाण, कांबळे यांना बी.एम.सी.सी. कॉलेज रोडवर एक इसम दुचाकी स्प्लेंडर … Read more
अज्ञात लॅपटॉप चोरट्यास अवघ्या १२ तासांत अटक
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
प्रेयसीचा खून करणारा प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात
खंडणी पथकाची कारवाई- बुधवार पेठेतील घटना, शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात फेकले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी ही महिला बेपत्ता झाली होती. याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस महिलेचा शोध घेत असताना महिलेचा … Read more
वैदूवाडीतील सावकारासह साथीदाराला अडीच लाख स्वीकारताना केले जेरबंद
खंडणीविरोधी युनिट-२ची कारवाई : प्रतिमहा १० टक्के दराने व्याजाची केली मागणी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दहा टक्के दराने प्रतिमहिना व्याज वसूल करून दोन लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सावकारासह साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सावकार ज्ञानेश्वर किसन पवार (वय ४२, … Read more
गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आता दोन्ही बाजूंस ‘नो पार्किंग’
तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित : ४ सप्टेंबरपर्यंत मागवल्या सूचना महाराष्ट्र ३६० न्यूज स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आईमाता मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आला असून, याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.
मोठी ऑर्डर देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
बॉम्बे सन्स ट्रेडर्सच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल : मुंबईतील बीएमसी सप्लायर्स कंपनीच्या नावाचा वापर पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बीएमसी मुंबई येथे सप्लायर्सची ऑर्डर मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल २२ लाख ४४ हजार २२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते २३ जून २०२१ दरम्यान ऋतुराज सोसायटी, बंधू प्रेम, पुणे-सातारा रोड … Read more
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू
कात्रज बायपास रस्त्यावर अपघात : सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्याजवळ घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज बायपास रस्त्यावर सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्यापासून काही अंतरावर दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रवीण शांताराम ननवरे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारत विद्यापीठ … Read more