सुरक्षारक्षकासह दोघांना दगडाने गंभीर मारहाण
पुणे विद्यापीठातील आयुकाच्या गेटवरील घटना : गेट उघडले नसल्याचे निमित्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका गेट का उघडले नाही, म्हणून सुरक्षारक्षकासह दोघांना अज्ञात इसमांनी दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर रिक्षातील टॉमी हातात घेऊन अंगावर धावून आले आणि शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी अज्ञातांवर चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल … Read more