आवृत्ती पुणे

डोनेट फर्स्ट ग्रुपतर्फे स्त्री आरोग्य जागृतीचा उपक्रम

महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : समाज कल्याणचे ध्येय असलेल्या डोनेट फर्स्ट ग्रुपने यंदा स्त्री आरोग्य जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. अहमदनगर शहरातील बडीसाजण सभागृहात पुणे येथील वेद ब्रह्मा योग संस्थेच्या संस्थापिका राखी गुगळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राखी सध्या महिलांचे आजार या विषयांवर पीएचडी चा अभ्यास करत आहेत. मोनोपोज … Read more

रामचंद्र इकारे यांचा माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्काराने सन्मान

‘अक्षरांची रांग’ साठी गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : फलटण येथे संपन्न झालेल्या साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, फलटण यांच्यावतीने आयोजित 5 व्या राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनात रामचंद्र इकारे यांना ‘अक्षरांची रांग’ या ललित लेख संग्रहासाठी राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र येवले (ज्येष्ठ विचारवंत), रवींद्र … Read more

एस टी कर्मचाऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय

डॉ.राहुल घुले यांचा विधायक पुढाकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : डॉ.राहुल घुले यांच्या पुढाकाराने एस टी कर्मचाऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जीवन वहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी च्या भूम आगारातील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शुक्रवारी दुपारी शेकडो एस … Read more

शिवजयंतीनिमित्त बार्शीत स्वच्छता मोहीम

वृक्ष संवर्धन समितीचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत सर्व परिसर साफ करण्यात आला. समोरील रस्ता स्वच्छ करून तसेच रस्त्यावरील दुभाजकात वाढलेले गवत काढून हा सर्व … Read more

‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग’ साठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल

कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते उदघाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी (PHD) करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी विद्यापीठाकडून ‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग’ या स्वतंत्र पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या … Read more

बार्शीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : देशभर घेण्यात आलेल्या (एनएमएमएस) NMMS परीक्षेमध्ये बार्शी शहरातील सुप्रसिद्ध शाळा सुलाखे माध्य. व उच्चमाध्यमिक हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेतील एकून ३० गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी … Read more

वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश

कोथरुड पोलीसांची कारवाई : एकुण १२ दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात कोथरूड पोलिसांना यश आले असून त्यांनी धडाकेबाज कारवाई करून १२ दुचाकी जप्त केलेल्या आहेत. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी वाहनचोरीस प्रतिबंध करणेबाबत व वाहनचोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या. वाहनचोरीस … Read more

उच्च शिक्षित असून केवळ व्यसनासाठी चोरायचा दुचाकी

३ दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : इंटिरीअर डिझायनींगचा डिप्लोमा करुन उच्च शिक्षीत असतानाही केवळ व्यसनाच्या आधीन गेल्याने दुचाकी वाहने चोरण्याची सवय लागलेल्या युवकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १,९५,०००/- किंमतीच्या ३ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड झाले आहेत. या प्रकरणी प्रशांत प्रभाकर … Read more

मराठा आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा रद्द

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्याचा लातूर धाराशिव दौरा रद्द झाला असुन धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे हा दौरा रद्द झाला आहे. आंदोलनचा धसका राजकीय नेत्यांसह प्रशासनाने घेतला आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. आज … Read more