आवृत्ती पुणे

दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

चाकण, देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर आणि अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चाकण आणि देहूरोड परिसरात दोन भीषण अपघात झाले. या दोन्ही घटनांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 22) चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात अनिल फकिरा खंडारे (वय २७, रा. निघोजे, … Read more

घरफोडी करणारी परप्रांतीय मोलकरीण जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : तमिळनाडूत जाऊन साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटी व कॉलनीमध्ये मोलकरणीचे कामकाज मिळवून घरातील सदस्यांना गुंगीकारक द्रव्य पाजून घरफोडी करणाऱ्या तमिळनाडूच्या सराईत महिलेस वानवडी पोलिसांनी तमिळनाडूत जाऊन अटक केले असून, एकूण अकरा गुन्ह्यांतील साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील … Read more

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पिस्तुलासह अटकेत

युनिट चारची कामगिरी : गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अतिक शेखला पिस्तुलासह अटक करण्यात युनिट चारला यश मिळाले असून, सदर आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी (२२ सप्टेंबर) गुन्हेगार … Read more

वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणारा जेरबंद

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोड पानमळा वसाहतीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पानमळा येथील वीजबिल थकल्याने वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्यास अटक केली. थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी गेले होते. त्यावेळी गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल गायकवाड … Read more

मोटारसायकल चोरणारे दोन सराईत जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशनची कामगिरी : तीन लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व सूत्रांच्या माहितीच्या आधारे दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ मोटारसायकली सुमारे तीन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. दीपक परदेशी (वय २६, रा. रामटेकडी, हडपसर), विशाल ऊर्फ … Read more

१३ वर्षाच्या मुलीला पळवून नेणारे तिघे जेरबंद

खडकीतील महिलेने दिली फिर्याद : अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीला फुस लावून गणपती दाखविण्याच्या बहाण्याने पळवून नेऊन तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तसेच, तिला अश्लिल व्हीडिओ पाठविणार्‍या व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २० मे … Read more

हिंगणेमळा रस्त्यावर कोयता घेऊन थांबलेल्यास केले जेरबंद

आर्म ॲक्टनुसार गुन्हा : हडपसरमध्ये दरोडा व वाहनचोरी पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-हिंगणेमळा येथे कोयता घेऊन थांबलेल्या संशियताला दरोडा व वाहनचोरी पथकाने जेरबंद केले. आर्म ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली. यापू्र्वी या गुन्ह्यातील दोघांवर कारवाई केली आहे. प्रथमेश सूर्यवंशी (वय 20, रा रामोशी आळी, हडपसर गावठाण, पुणे) असे अटक … Read more

माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनविणारे दोघे जेरबंद

एकावर गुन्हा : पुणे सायबर पोलिसांनी गुजरातमधून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विविध आजारांचे निदान करणार्‍या माय लॅब या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करत नवीन बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे खोटी सेल्स ऑर्डर तयार करून लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरात येथील दोघांना अटक केली. … Read more

जुन्या भांडणाच्या वादातून धारदार हत्याराने केले वार

सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगरमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुणे-सातारा रस्ता, बालाजीनगरमधील पदपथावर सायकल रिपेअरिंग करीत असताना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.कलावती कांबळे (वय … Read more

येरवड्यातील प्रतिकनगरमध्ये १२-१४ वाहनांची तोडफोड

चौघांसह १२-१३ साथीदारांवर गुन्हा : हवेत तलवार फिरवत परिसरात दहशत निर्माण केली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील प्रतिकनगरकडून बाबा हुसेनशहा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या १४ गाड्यांची तलवार, रॉड, कोयता व पालघनसारख्या हत्याराने तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर फिर्यादीच्या अंगावर तलवार उगारत हवेत फिरवत परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडून दहशत निर्माण … Read more