गोंधळ घालू नका सांगितल्याने मारहाण करणारा एक जेरबंद
धानोरीतील प्रकार : जुन्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केली मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणपती विसर्जन करताना गोंधळ घालू नका असे सांगितल्याच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचे ब्लॉक, बांबू, बिअरची बाटली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही धानोरीतील गोकुळ विघ्नहर्ता गणपतीसमोर घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून, तीन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत.किरण … Read more