आवृत्ती पुणे

हडपसर पोलिसांचा विशेष प्रशस्तिपत्र देऊन सन्मान

पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांचे केले कौतुक : साप्ताहिक आढावा बैठक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलिसांनी पोलीस दलात सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांचा बुधवारी (दि. 6 एप्रिल 2022) साप्ताहिक आढावा बैठकीत विशेष प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास ढगळे … Read more

बालाजीनगरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताला अटक

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : आरोपीवर सात गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : बालाजीनगर परिसरात तरुणाला बेदम मारहाण करीत पाया पडायला लावणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट-2ने जेरबंद केले. आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी असे 7 गुन्हे दाखल … Read more

रमजान सण शांततामय वातावरणात व्हावा

सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : रमजान सण शांततामय वातावरणा व्हावा, सण-उत्सवाच्या कालावधीमध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो वा पोस्टवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना परिमंडल-2चे पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी दिल्या. लष्कर पोलीस … Read more

ससूनच्या सर्व्हंट कंपाऊंडच्या भिंतीलगत जुगार अड्ड्यावर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : 20 जणांवर गुन्हा, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : ससून हॉस्पिटल सर्व्हंट क्वार्टर्स कंपाऊंडच्या आतील भिंतीलगत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अंदर बाहर हा पत्त्याचा जुगार पैशावर खेळणाऱ्यांकडून एक लाख 48 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. … Read more

बाप रे… खडकवासलाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये तरुणांचे आढळले मृतदेह

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोन 23 वर्षीय तरूणांचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. धरण परिसरातील नागरिक येथील मोर्‍यांमध्ये कपडे धुण्यासाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी धरणाच्या सुरक्षारक्षकांना माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. विजय नागनाथ रोकडे (वय 23) आणि रॉबिन कुबेर वाघमारे … Read more

खडकवासला येथील इमारतीच्या डक्टमध्ये मुलीचा आढळला मृतदेह

हवेली पोलिसांत अपहरणाची फिर्याद : अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने काढला मृतदेह महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : खडकवासला येथील चिंतामणी हाईट्स इमारतीच्या व्हेंटीलेशन डक्टमध्ये 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुलगी दहावीची परीक्षा देत होती. तिच्या आईने 30 मार्चला हवेली पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. … Read more

कोयता नाचवत पाया पडायला लावून बालाजीनगरमध्ये दहशत

पोलीस दलाने दोघांना केले जेरबंद : सहकारनगरात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क पुणे : पुणे शहर विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जात असलं तरी वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते की काय अशी भीती पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. पुण्यात हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल … Read more

चोरट्यांच्या भीतीने दागिने बॅगमध्ये ठेवले तर बॅगच पळविली

वारजे पोलिसांत फिर्याद : कर्वेनगरमधील शाहू कॉलनीतील घटना महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क पुणे : गळ्यातील मंगळसुत्र, दागिने मोटारसायकलवरुन आलेले चोरटे हिसकावितात, म्हणून महिलेने दागिने बॅगेत ठेवले, तर चोरट्यांनी दागिने असलेली हँड बॅग हिसकावून चोरून नेली. कर्वेनगरमधील शाहु कॉलनीतील गल्ली क्र.2 मध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षाच्या … Read more

कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने विकली परस्पर जमीन

लोणीकंद पोलिसांत गुन्हा : बनावट कागदपत्रे तयार करून केली फसवणूक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी करण्याचा करारनामा करुन व्यवहार पूर्ण न करता परस्पर बनावट कागदपत्रे तयार करुन कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने ही जमीन परस्पर अन्य दोघांना विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हवेलीतील गट नंबर १५५१ मध्ये २२ ऑक्टोंबर २०२० … Read more

आयपीएलवर सट्टा घेणारे हिस्ट्रीशीटरसह तिघे अटकेत

25 लाखांची रोकड जप्त : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क पुणे : सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका हिस्ट्रीशीटरचा समावेश आहे. ही कारवारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका फ्लॅटवर छापा … Read more