गॅस सिलेंडरमधील गॅस चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : आरोपींकडून 2.71 लाखाचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : गॅस स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर टोळीचा गु्न्हे शाखेच्या युनिट-2ने पर्दापाश केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी देवाची येथे कारवाई करून 2 लाख 71 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना 9 एप्रिलपर्यंत … Read more