आवृत्ती पुणे

प्राणघातक हल्ला करणारे चौघे जेरबंद

विमानतळ पोलिसांची कामगिरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून केला होता हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर प्राणघातक हल्ला करून लपून बसलेल्या चौघांना शिताफीने ताब्यात घेण्यास विमानतळ पोलिसांना यश आले आहे. हे चौघे शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरात लपून बसले होते.विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनाचे दिवशी एस. … Read more

ह्युंदाई शोरूमच्या गाड्या परस्पर विकून ५३ लाखांचा गंडा

तिघांवर गुन्हा दाखल : विमाननगर परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेल्स एक्झिक्युटिव्हनेच ह्युंदाई शोरूमला गंडा घातला असून, ग्राहकांच्या नावाने पर्चेस ऑर्डर करून 52 लाख 96 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सनी चंद्रप्रकाश गर्ग (रा. पिंपळे सौदागर), शिवराज लहू पवार (रा. टिंगरेनगर), दिपराज सिंग ऊर्फ सरदारजी … Read more

अनोळखी व्यक्तीचा कठीण हत्याराने खून केल्याचे उघड

अज्ञातावर गुन्हा दाखल : शिवाजीनगर खुडे ब्रिजखाली घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी व्यक्तीचा धारदार व कठीण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०२१ रोजी शिवाजीनगरमधील खुडे ब्रिजच्या खाली घडली. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सुभाष नाईकवाडे यांनी फिर्याद दिली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

पत्नीला जबर मारहाण करून मारणारा पती जेरबंद

येरवड्यातील घटना : किरकोळ कारणावरून केली जबर मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून पत्नीला जबर मारहाण करून जीवे मारणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. २० जानेवारी २००८ साली त्यांचे लग्न झाले असून, तीन अपत्ये आहेत. ही घटना २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लक्ष्मीनारायण येरवडा येथे घडली. रोहित वाघमारे (वय २३, रा. … Read more

उपोषण करु नये म्हणून पत्नीचा गळा दाबून चोरले मंगळसूत्र

शिरुर तालुक्यातील प्रकार : ३० वर्षीय विवाहित महिलेने दिली पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये, या कारणावरुन पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून मारहाण केली. तिची दुचाकी दगडाने फोडली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र तोडून चोरुन नेल्याचा प्रकार शिरुर तालुक्यात घडला आहे. शिरुर पोलिसांकडे याप्रकरणी 30 वर्षीय विवाहीतेने … Read more

सात महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पंढरपूर, मांजरी, हडपसर भागात वेश बदलून वास्तव्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील सात महिन्यांपासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो त्याचे घर सोडून पसार झाला होता आणि पंढरपूर, मांजरी, हडपसर या भागात वेश बदलून राहत होता. सहकारनगर पोलीस स्टेशन … Read more

आंतरराज्यीय टोळी पकडून देणाऱ्या फळविक्रेत्याचा सन्मान

विमानतळ पोलीस स्टेशन : पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते दत्ता खाडे यांचा सत्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणारी आंतरराज्यीय टोळी पकडून देण्यास मदत करणारे स्थानिक फळविक्रेते दत्ता खाडे यांचा पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी खाडे यांचा रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.विमानतळ … Read more

गुन्हे शाखा युनिट सहाकडून घरफोडी करणारे तिघे जेरबंद

आठ गुन्हे उघडकीस : २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट सहाकडून घरफोडी करणारे तिघे जेरबंद करण्यात आले असून दोघे फरार आहेत. त्यांचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले असून, एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शुक्रवारी (१७ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट सहाच्या हद्दीमध्ये गस्त करत असताना पोलीस नाईक … Read more

गोंधळ घालू नका सांगितल्याने मारहाण करणारा एक जेरबंद

धानोरीतील प्रकार : जुन्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केली मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणपती विसर्जन करताना गोंधळ घालू नका असे सांगितल्याच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचे ब्लॉक, बांबू, बिअरची बाटली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही धानोरीतील गोकुळ विघ्नहर्ता गणपतीसमोर घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून, तीन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत.किरण … Read more

नाचताना धक्का लागल्याच्या रागातून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

फरासखाना पोलिसांत तक्रार : कसबा पेठेतील भाजीमंडई मटण मार्केटजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नाचताना धक्काबुक्की लागल्याच्या रागातून डोक्यात फरशी व कोयत्याने वार करून जखमी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कसबा पेठेतील भाजीमंडई, मटण मार्केटजवळ घडली.सूरज दरेकर (वय २५, रा. २०१, मंगळवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more