आवृत्ती पुणे

टिळक रस्ता, सारसबाग परिसरात महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांपुढे आव्हान : भल्या सकाळी चोरट्यांकडून दागिने चोरण्याचा सपाटा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात भल्या सकाळी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारण्याकडे मोर्चा वळविला आहे. रस्त्यावर तुरळक गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरील चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा सपाटा सुरू केला आहे. दागिने चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हानच उभे राहिले आहे . शहराच्या मध्यवस्तीमध्ये एकाच दिवसात तीन चोरीच्या … Read more

सिमकार्ड अद्यायावत करण्याच्या बतावणीने 50 हजारांचा गंडा

वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कर्वेनगर भागातील नागरिकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लंपास केले. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल … Read more

मालासहित तीन टेम्पो चोरणाऱ्यास अटक

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : तीन वाहनांसह साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार नसलेल्या आणि मालासहित तीन टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली असून, तीन वाहनांसह एकूण साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीतुन सुमारे सात दिवसांपूर्वी कोबंड्याचे अंड्यांनी भरलेला चारचाकी टेम्पो चोरीस गेलेला … Read more

घरफोडी आणि वाहनचोरी करणारा सराईत ताब्यात

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : चार गुन्ह्यांतून एक लाख रुपयाचां मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईतास ताब्यात घेण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून घरफोडीच्या दोन आणि वाहनचोरीच्या दोन अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करून, एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सिंहगड पोलीस स्टेशनकडील … Read more

गाडीची काच फोडून म्युझिक सिस्टम चोरणारा अटकेत

येरवडा पोलिसांची कामगिरी : चार गुन्ह्यांतील सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गाडीची काच फोडून म्युझिक सिस्टम चोरणाऱ्यास अटक करण्यात येरवडा पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून चार गुन्ह्यांतील सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी रात्रौ क्षेत्रीय कार्यालय येरवडा पुणे येथे फोर व्हिलर गाडीची काच फोडून गाडीतील म्युझिक सिस्टम … Read more

मोटारसायकल चोरास शिताफीने अटक

लोणीकंद पोलिसांची कामगिरी : दीड लाखाची तीन वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोटारसायकल चोरास शिताफीने अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून सुमारे दीड लाखाची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.टू व्हिलर वाहनचोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध होणेकामी आणि झालेल्या वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या आदेशावरून … Read more

पुणे शहरात 4 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

१४ दिवसांसाठी घातक शस्त्रास्त्रे बाळगण्यासह सभा घेण्यावर, मिरवणूक काढण्यावर बंदी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २१ सप्टेंबरपासून ते दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपर्यत १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, यात सोबत घातक शस्त्रास्त्रे बाळगण्यासह इतर काही गोष्टींना मनाई करण्यात आली … Read more

यंदा पुण्यात गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन

तीन हजार 493 सार्वजनिक, तर 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला (रविवारी) गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला. पुण्यात 3 हजार 493 सार्वजनिक, तर 4 लाख 32 हजार 548 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य … Read more

सराईत गुंड विशाल शेळके स्थानबद्ध

एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस स्टेशनकडील सराईत गुंड विशाल शिवाजी शेळके (वय २०) यास भारती विद्यापीठ पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले आहे.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणेचा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार विशाल शिवाजी शेळके … Read more

गोविंदसिंग टाक टोळीविरुद्ध ¨मोक्का°अंतर्गत कारवाई

स्वारगेट पोलिसांचा सहा जणांविरोधात गुन्हा नोंद : स्थानबद्धतेनंतर पुन्हा दहशत निर्माण करण्यास सक्रिय महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका वर्षाच्या स्थानबद्धते नंतरही समाजात पुन्हा दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक आणि त्याच्या टोळीविरुद्ध ¨मोक्का°अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत डायस प्लॉट, गुलटेकडी, … Read more