आवृत्ती पुणे

बजाज फायनान्सच्या संजीव बजाज यांच्यासह तिघांना 11.5 कोटींची मागितली खंडणी

विमानतळ पोलिसांत गुन्हा : कंपनीचा डाटा हॅक करून मोठे नुकसान करण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. तसेच खंडणी दिली नाहीतर कंपनीचे मोठे … Read more

सातारा रोडवर पीएमपी बसमध्ये एक लाखाच्या दागिन्याची चोरी

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : बालाजीनगर-अहिल्यादेवी चौक दरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सातारा रोडवर पीएमपी बसमधून प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधील १ लाख रुपयाचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरुन नेले. सहकारनगर पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या सातारा रोडवरील राव नर्सिग होम ते बालाजीनगर येथील अहिल्यादेवी … Read more

घरफोडी करून पावणे दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुकमधील मोरेवस्तीमध्ये फोडले घर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी बुद्रुक (मोरे वस्ती) येथील घराचे कुलूप तोडून एक लाख ८३ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी झाली. ही घटना ४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा अकरा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. संतोष म्हेत्रे (वय २९, रा. मांजरी बु।।, पुणे यांनी हडपसर … Read more

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास धमकावले

अॅट्रॉसिटीची तक्रार देऊ : शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रो स्टेशनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणचे बहुतांश झोपडीधारक दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही जण मात्र अजूनही तेथेच आहेत. तेथील घरे पाडत असताना अधिकाऱ्यांना विरोध करुन अंगावर धावत जाऊन अ‍ॅट्रासिटीची तक्रार … Read more

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहेरहून सोन्याचे दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पती आणि सासू यांना अटक केली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. राधिका विक्रांत … Read more

खराडीत 2 कुटुंबातील हाणामारी करणाऱ्या सातजणांवर गुन्हा

चंदननगर पोलिसांत फिर्याद : भटक्या कुत्र्याला खायला घालण्यावरून झाले भांडण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी-शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. भांडण सोडविण्यासाठी घरातील इतर लोक पडले. एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. गळ्यातील चैन गहाळ झाली. हा प्रकार ७ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता घडला. चंदननगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल … Read more

लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

हडपसर-ग्लायडिंग सेंटरमधील प्रकार : आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल नेला चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या दोघांना लोखंडी हत्यार व स्टम्पने चौघांनी मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. कुशल जितेंद्र माळी (वय२२, रा. हांडेवाडी रोड, सातवनगर, हडपसर, मूळ … Read more

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : २५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याच्या चंदननगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व नऊशे रुपये किंमतीचे तीन काडतुसे जप्त केली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल … Read more

दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना : आत्महत्येचे कारण समजू शकले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर येथील काकडे सिटी येथे शुक्रवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. आदी अमित कर्वे (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे … Read more

वाहतूकच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे

राहुल श्रीरामे : येरवडा येथे देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटलच्या वतीने केली नेत्रतपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियमन करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर प्रदूषण, उष्णता, वाहनांच्या प्रखर लाईट्सचा प्रेशर येत असून, दृष्टीवर परिणाम होतो. मात्र, त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नेत्र शिबिर घेतल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी … Read more