आवृत्ती पुणे

८५ हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चाकण पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात … Read more

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more

गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची … Read more

वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई अप्पर इंदिरानगर येथे मंगळवारी (दि. २८ डिसेंबर … Read more

मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कामासंबंधी चर्चा करताना झाली किरकोळ मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामासंबंधी चर्चा करताना किरकोळ मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. रुतिक संजय मोहोळ (वय २१, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे), शादाब सलाउद्दीन … Read more

औंधमध्ये नाना गायकवाडनंतर सावकारीचे मोठे मॅटर उघड

पुणे पोलिसांनी केली 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्‍या नानासाहेब गायकवाड याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ … Read more