आवृत्ती पुणे

विमानतळ परिसरात १५ किमी अंतरावर प्रखर लाईट बीम वापरावर बंदी

डॉ. रवींद्र शिसवे : विमान आणि हेलिकॉप्टरचा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लोहगाव वायूसेना व नागरी विमानतळाच्या सुमारे १५ कि.मी. अंतराच्या वायूक्षेत्र परिघामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रखर लाईट बीम वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बुधवार, दि. ८ सप्टेंबर २०२१ पासून दोन महिने कोणालाही वैयक्तिक वा … Read more

कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ही घटना ६ सप्टेंबर २०२१ रोजी साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास घडली. तुलसीराम ग्यानबा खोमणे (वय ४२, रा. सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव … Read more

वानवडीमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल

वाहतूकचे पोलीस उपायुक्त श्रीरामे : पर्यायी रस्त्यांचा वाहनचालकांनी अवलंब करावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वानवडी भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. १) … Read more

सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना

वानवडी हद्दीतील घटना : चार परप्रांतीयांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तुमच्या बीएसएनएल सीमकार्डची मुदत संपली असून, 24 तासात ते बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईन अ‍ॅक्टिवेशन बंद असल्याने ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून पुण्यातील सायबर भामट्याने पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन तब्बल 10 लाख 85 हजारांचा ऑनलाईन … Read more

जमीन देण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जमीन विक्री करायची असल्याचे सांगून दोघांनी रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील लोहगांव येथे फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. धनराज ज्ञानेश्वर मोझे (वय-58 रा. मोझे आळी, लोहगांव), भरत बाळासाहेब पवार … Read more

खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठाला चार लाखाला गंडविले

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनची कारवाई पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याची बतावनी करत एका जेष्ठ व्यक्तीला सायबर चोरट्याने 3 लाख 97 हजारांचा आर्थिक गंडा घातला. लॉकडाउन असल्याचे कारण सांगत वार्षिंक हप्ता इसीएस होणार नसल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 56 वर्षीय नागरिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

घरफोडी करणारी उत्तरप्रदेशमधील टोळी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : सात लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सदनिकेस लॅच लॉक लावून लग्न समारंभास गेल्यानंतर घरफोडी करून सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा 5 लाख 18 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील टोळीतील चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. साकिब शौकतअली अन्सारी … Read more

चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

सायबर पोलिसांकडे फिर्याद : फोनवर आवाज येत नसल्याने चॅटिंग करून केला प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्हॉटसअ‍ॅपवरील डीपीवर चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करुन भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणाला 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे विद्यापीठ कॉलनीत राहणार्‍या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. … Read more

पत्नी, सासू-सासर्‍याच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

सहकारनगर पोलिसांत गुन्हा : आठवड्यात जावयाच्या आत्महत्येची दुसरी घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पत्नीला वेगळे राहण्यासाठी सासू-सासरे, मेव्हणा फुस लावतात़. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरात जावयाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या … Read more

कोंढव्यातील हगवणे वस्ती येथे ७० हजारांच्या ऐवजाची चोरी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करीत चोरट्यांनी ६० हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल असा एकूण ७०हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कोंढवा बुद्रुक येथील हगवणेवस्ती, व्हीआयटी कॉलेजजवळ ३० ऑगस्ट रोजी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. राजेश झा (वय ३४, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार … Read more