जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न
दोघे जेरबंद : भंगार विक्रेत्यांमध्ये राडा, दोन्ही भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपल्याकडे काही वर्ष काम करीत असलेल्याने स्वत: नवीन दुकान टाकल्यानंतर भावाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन कामगारांना जेवायला बोलावले. त्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसर्या भंगार विक्रेत्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा … Read more