आवृत्ती पुणे

बोपदेव घाटात लुटणाऱ्यांच्या पाच तासात मुसक्या आवळल्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पाच तासात पर्दापाश केला. दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.आदित्य रवी माने (वय १८, रा. पापळवस्ती, बिबवेनगर, बिबवेवाडी, पुणे), अशोक माणिक काळे (वय १८, रा. … Read more

अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्यास एका तासात केले जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : सूत्रांच्या आधारे कोंढव्यातील लुल्लानगर चौकात कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला एका तासात जेरबंद केले. कोंढवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीचा शोध घेत सापळा रचून कारवाई केली.नथुराम काळू शिंदे (वय ५४, रा. रास अपार्टमेंट, संतोषनगर, नवग्रह शनिमंदिरसमोर, कात्रज) असे … Read more

२०-२० वर्ल्ड कप क्रिकेट बेटिंग करणारे दोघे जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २०-२० कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील अपार्टमेंटमध्ये वर्ल्ड कप फायनल २०२१ ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागातील गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ओंकार राजू समुद्रे (वय २५, रा. हुडको … Read more

येवलेवाडीतील हुक्का पार्लरच्या गोदामातून 22 लाखाचा माल जप्त

पोलिसांनी तिघांना केले जेरबंद : राज्य शासनाचा आदेश धुडकावून केली होती साठवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवाजवळील येवलेवाडीमधील हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.शहेजाद अश्रफ … Read more

बारामतीमधील उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर महिलेने केला आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी तत्परता दाखवत आत्मदहनापासून रोखले : महिलेची लैंगिक शोषण केल्याविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून … Read more

पादचारी कामगारांना लुटणारे तिघे जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक हजार ७०० रुपये, आणि एटीएम कार्डसह कागदपत्रे नेली होती चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्याने कामावरून घरी जाताना कामगाराला लुटणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यात अडवून एक हजार ७०० रुपये, एटीएमसह महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून … Read more

कार्ला परिसरातील बंगल्यात ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर पोलिसांची धाड

लोणावळा पोलिसांची कारवाई : 8 महिलांसह 17 जणांवर गुन्हा, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणावळा पोलिसांनी कार्ला परिसरातील एका बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून 9 पुरुष आणि 8 महिलांवर गुन्हा दाखल करुन रोख रक्कम, मोबाईल फोन, पाच चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण 74 लाख २७ हजार ६३० रुपयांचा … Read more

येरवड्यातील ज्येष्ठ महिलेस साडीचा मोह पडला महागात

६२ वर्षीय महिलेने दिली फिर्याद : १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत केली लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका बड्या व्यापार्‍यास मुलगा झाला आहे. तो साडी व पैसे भेट देणार असल्याचे सांगणार्‍या दोघा चोरट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला हा मोह चांगलाच महागात पडला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर … Read more

राजस्थानमधील अफीम बोंड्याचा चुरा बाळगणारे तिघे जेरबंद

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंढव्यात एक किलो ८४४ ग्रॅम अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अमलीपदार्थ घेऊन आलेल्या राजस्थानमधील तिघांना मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून २३ हजार ८०० रुपयांचा अफीम बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) जप्त केला. शनिवारी (दि. १३) पठारेवस्ती-खराडी आणि धायरकरवाडा-मुंढवा येथे … Read more

सायकलिंग शरीरासाठी अनेक मार्गाने फायदेशीरच

कदम : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायकलिंग एक मजेदार अनुभव आहे. ज्यामध्ये लांब आणि हवेशीर मोकळ्या मार्गावर सायकलिंग केल्याने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते आणि कित्येक किलो वजन देखील कमी होते. वजन कमी करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. सायकलिंग शरीरासाठी अनेक मार्गांनी फायदेशीर ठरते. सायकलिंग करून, … Read more