हॉटेलमधील भांडणात मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार!
हडपसर पोलिसांत फिर्याद : खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसर्याशी भांडणे झाल्याने साथीदारांना बोलावून मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार करीत दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर (रा. मांजरी बु।।, ता. … Read more