खडकवासला परिसरात भुरट्या चोराचा धुमाकूळ
पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क किरकटवाडी, खडकवासला परिसरात राञी व पहाटेच्यावेळी चोरट्याची टोळी फिरत आहेत पोलीस गस्ती पथकांना चुकवून चोरांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. चोरांवर नजर ठेवण्यासाठी रात्रीची गस्ती वाढवणार असल्याचे हवेली पोलीसांनी सांगितले. खडकवासला गावामध्ये बुधवार (दि.६) पहाटेच्या सुमारास अज्ञात भुरट्या चोरट्यांनी सुरज ढमढेरे यांचे कार्यालय फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात … Read more