आवृत्ती , पुणे

स्वानंद संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांचा सन्मान

माता त्रिशला माई रमा पुरस्कार प्रदान : सकारात्मक जीवनशैलीवर चर्चासत्र महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी चिंचवड : भगवान महावीर जन्मकल्याणक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने समाजासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महिलांचा स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘माता त्रिशला माई रमा … Read more

विश्वशांतीसाठी पुण्यात सामूहिक नवकार महामंत्र पठण

९ एप्रिल रोजी एस.पी. कॉलेज ग्राउंड येथे भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जागतिक स्तरावर शांती, सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याच्या उद्देशाने ९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात ‘विश्व नवकार दिवस’ निमित्त भव्य सामूहिक नवकार महामंत्र पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एस.पी. कॉलेज ग्राउंडवर सकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी … Read more