कोयता व बॅटने जबर मारहाण करणारे तिघे जेरबंद
येरवड्यातील घटना : प्रेमसंबंधाच्या नात्यातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधाच्या नात्यातून कोयते व बॅटने जबर मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. ही घटना येरवड्यातील शांतीनगरमधील दुर्गामाता मंदिराजवळ शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. सोन्या बनसोडे (वय ३२), अमोल कांबळे (वय ३५), रवी बनसोडे (वय ३६, सर्व रा. शांतीनगर, येरवडा) … Read more