प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटरची भूमिका मोलाची बजावेल : नितीनभाई देसाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भाषा, संस्कृती आणि इतिहास यांची संपन्नता लाभलेल्या भारताच्या गौरवशाली प्राचीनतेविषयी नवीन पिढीला ज्ञान देणे आवश्यक आहे. यात एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने सुरू केलेले हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योगपती आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे अध्यक्ष नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केला. … Read more