लक्ष्मीनगरमध्ये दुचाक्या पेटविणाऱ्या अज्ञातावर गुन्हा
येरवडा पोलिसांत फिर्याद : एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लक्ष्मीनगरमधील (येरवडा) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग लावून पेटवून देणाऱ्या अज्ञातावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत चार दुचाकीचे 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले … Read more