भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगार चालविणारा जेरबंद
हिंजवडी पोलिसांत गुन्हा : सात जणांवर गुन्हा, छापा टाकणार्या पोलिसांना धक्काबुक्की महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरु केला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश … Read more